अहमदनगर : दुहेरी हत्याकांड प्रकरण, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप अटकेत
Continues below advertisement
राजकीय वैमनस्यातून दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या केली गेली. याप्रकरणी आमदार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, त्याचे वडील आमदार अरुण जगताप आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर आणि मुलगा संदीपसह 30 जणांवर कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे.तर या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना पहाटे अटक करण्यात आली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement