अहमदनगर : दुहेरी हत्याकांडानंतर नगरमध्ये तणाव, पालकमंत्री शिंदे मात्र खासगी सोहळ्यात व्यस्त

Continues below advertisement
अहमदनगर जिल्ह्यात तणावाचं वातावरण असताना नगरचे पालकमंत्री राम शिंदे मात्र एका खासगी कार्यक्रमात व्यस्त आहेत.  शिर्डीत मालपाणींच्या थीम पार्कच्या उद्घाटनासाठी त्यांनी हजेरी लावली. त्यांच्याबरोबरच राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील सुद्धा हजर होते. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram