UNCUT | राष्ट्रवादीचे कॅप्टन ओपनिंगला आले, अन् बारावा खेळाडू म्हणून परतले, फडणवीसांचं भाषण | अहमदनगर | एबीपी माझा

अहमदनगरच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र खासदार दिलीप गांधी यांच्या कामाचं कौतुक केलं. खासदार दिलीप गांधींनी चांगलं काम केलं. तुम्हाला विसरणार नाही, असे फडणवीस यावेळी म्हणाले. ते म्हणाले की, गांधी यांनी चांगलं काम केलं मात्र कधी कधी सर्जिकल स्ट्राईक करावा लागतो. सुजय विखेंच्या माध्यमातून काँग्रेसवर तो सर्जिकल स्ट्राईक केला आहे, असे फडणवीस म्हणाले.

अहमदनगरमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली. ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे कॅ

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola