अहमदनगर : खासदार दिलीप गांधींचा बंगला अतिक्रमणात असूनही पालिकेचं दुर्लक्ष?

Continues below advertisement
अहमदनगरमध्ये भाजपला धक्क्यावर धक्के बसण्याचं सत्र सुरु आहे.शिवरायांबद्दल अक्षेपार्ह विधान केल्यानं उपमहापौर श्रीपाद छिंदमची गच्छंती झाली. आणि आता अतिक्रमणातल्या बंगल्यामुळं भाजपचे खासदार दिलीप गांधींही अडचणीत आले आहेत.
कारण औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खा. दिलीप गांधीच्या बंगल्याची मनपा कर्मचाऱ्यांनी मोजणी केली. मात्र या अहवालात काय आहे या बाबत अधिकाऱ्यांनी कमालीची गुप्तता पाळली . आता या मोजणीचा अहवाल महापालिका न्यायालयासमोर मांडणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram