अहमदनगर : शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या उपमहापौर छिंदमचा माफीनामा

Continues below advertisement
श्रीपाद छिंदम याने एका व्हिडीओद्वारे वादग्रस्त वक्तव्यासंबंधी माफीनामा जाहीर केला आहे. मात्र वातावरण आणखी चिघळण्याआधीच भाजपने सावध पावलं उचलत छिंदमला घरचा रस्ता दाखवला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram