अहमदनगर : जनलोकपालच्या अंमलबजावणीसाठी अण्णांचा पुन्हा एल्गार

Continues below advertisement
जनलोकपालाच्या अंमलबजावणीसाठी अण्णा हजारेंनी 23 मार्चला दिल्लीत आंदोलनाचा इशारा दिलाय...या आंदोलनाच्या जनजागृतीसाठी अण्णा देशभर दौरे करतायत...काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अण्णांच्या भूमिकेला पाठिंबा दिला...पण आम्ही राजकिय पक्षांचा पाठिंबा घेत नाही...सर्व राजकिय पक्ष स्वार्थी आहेत असा टोला लगावून त्यांनी चांगलाच समाचार घेतला...दिल्लीत या आंदोलनाच्या जागेसाठी पंतप्रधानांना पत्र लिहीलंय...पण जर जागा मिळाली नाही तर जेलमध्ये आंदोलन करण्याचा इशारा अण्णांनी दिलाय...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram