अहमदनगर : सर्व्हे केला असता, तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नसती : अण्णा हजारे
Continues below advertisement
सरकारच्या अनास्थेपायी आत्महत्या करणाऱ्या 84 वर्षांच्या धर्मा पाटील यांच्या पार्थिवावर आज अंत्यविधी होणार आहे.
धुळयातल्या विखरण या त्यांच्या मूळगावी सकाळी 9 वाजता अंत्यविधी होईल. दरम्यान, 30 दिवसांच्या आत सरकारनं
पाटील कुटुंबाला मोबदला देण्याचं आश्वासन दिलं आहे. सरकारने सर्व्हे केला असता, तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नसती, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे.