अहमदनगर : शाळेजवळील दारुचं दुकान हटवण्यासाठी अकोलेत शिक्षकांतं आंदोलन
Continues below advertisement
अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात आज शिक्षक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले.. शाळेजवळ असलेले दारूचं दुकान हटवावं या मागणीसाठी या शिक्षकांनी रास्ता रोको केला.. गेली अनेक वर्षे मागणी करूनही न्याय न मिळाल्यानं शिक्षक रस्त्यावर उतरले.. अकोले शहरातील अगस्ती चौकात हा रास्ता रोको करण्यात आलाय..
Continues below advertisement