स्पेशल रिपोर्ट : अहमदनगर : किडनीच्या उपचारासाठी तोतयाची स्वत:हून जेलवारी
Continues below advertisement
कोपर्डी खटल्यातील आरोपींना येरवडा कारागृहात त्वरीत हलवा, मंत्रालयातून मुख्यमंत्र्यांचा खासगी पीए कुलकर्णी बोलतोय, असं बतावणी करुन नगर कारागृहाला फोन करणाऱ्या तोतयाला जेरबंद करण्यात आले आहे. अमित जगन्नाथ कांबळे असं या एकवीस वर्षीय तोतयाचं नाव आहे.
Continues below advertisement