अहमदाबाद: विहिंप नेते प्रवीण तोगडिया शुद्धीवर
Continues below advertisement
विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया शुद्धीवर आले आहेत.
आणि अकरा वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत.
तोगडिया काल काल अहमदाबादमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडले होते. त्यानंतर त्यांच्यावर अहमदाबादमधील चंद्रमणी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल सकाळपासून प्रवीण तोगडिया बेपत्ता झाले होते.