गुजरात/ओदिशा : जगन्नाथ यात्रेला उत्साहात सुरुवात
Continues below advertisement
भगवान जगन्नाथांच्या यात्रेचा रथ सोहळा सुरु झाला आहे. ओदिशातल्या पुरीमध्ये आणि गुजरातमधील अहमदाबादच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. पहाटेपासून या सोहळ्याला सुरुवात झाली.
Continues below advertisement