अहमदाबाद : राजीनाम्यानंतर 11 डिसेंबरला नाना पटोले काँग्रेसच्या व्यासपीठावर : सूत्र
Continues below advertisement
भाजपचे भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले हे दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला आहे.
नाना पटोले दुपारी 2 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते याबाबत अधिकृत घोषणा करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची भेट घेऊन त्यांनी आपला राजीनामा सोपवला.