गुजरातचा रणसंग्राम : पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलची पत्रकार परिषद
Continues below advertisement
हार्दिक भरतभाई पटेल. गुजरात विरामगामचा 24 वर्षांचा तरुण. ज्यानं पंतप्रधान नरेंद मोदींना त्यांच्या गुजरातमध्ये तगडं आव्हान दिलं.
गुजरातमधील पाटीदार समाजाच्या आरक्षणासह अनेक मागण्यासाठी हार्दिकनं मोठं आंदोलन केलं. त्याच्या आंदोलनाला त्यावेळी हिंसक वळणही लागल. त्यात 13 आंदोलनकर्त्यांचा जीवही गेला. पण हार्दिकचा लढा सुरुच राहिला. आता भाजपविरोधातील लढाईसाठी काँग्रेसनं त्याला आपल्या गोटात सामील केलं. मात्र त्याचा फायदा होणार का हे 18 डिसेंबरलाच कळेल.