अहमदाबाद : मोदी गोरे आहेत कारण ते महिन्याला एक कोटीचे मशरुम खातात : अल्पेश ठाकोर
Continues below advertisement
गुजरातच्या रणसंग्रामात राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत चिखलफेक केली... काही नेत्यांनी तर आरोप करताना हद्दच केली... गुजरतामधील ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकुर यांनी देखील मोंदींबद्दल एक असं वक्तव्य केलं, ज्यामुळे गुजरातमधील जनतेचं मनोरंजनच झालं असेल असं म्हणावं लागेल.... अल्पेश ठाकुर यांनी काय म्हटलंय पाहूयात...
Continues below advertisement