अहमदाबाद : माया कोडनानी यांच्याशी बातचीत

Continues below advertisement
नारोडा पाटिया हत्याकांडाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर कोडनानी यांनी प्रथमच एबीपी न्यूजशी बातचीत केली. न्यायालयाच्या या निर्णयाने न्यायव्यवस्था आणि देवावर आपला विश्वास अजून वाढल्याचं त्या म्हणाल्या. तसंच आपण आजही भाजपची कार्यकर्त्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram