अहमदाबाद : अटक होण्याआधी आसाराम बापूची मुलाखत
Continues below advertisement
गेल्या 1 हजार 667 दिवस जोधपूर सेंट्रल जेलमध्ये असलेला आसाराम अल्पवयीन मुलीवरील बलात्काराप्रकरणात दोषी ठरला आहे. जोधपूरच्या SC आणि ST कोर्टाने निर्णय दिला. मात्र अटक होण्याआधी आसाराम बापूने नेमकं काय म्हटलं होतं? पाहूया ही मुलाखत.
Continues below advertisement