गुजरातचा रणसंग्राम : भाजप अध्यक्ष अमित शाह आणि आनंदीबेन पटेल यांनी बजावला मतदानाचा हक्क
Continues below advertisement
गुजरातच्या दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी गेल्या आज मतदान सुरु झालं. सकाळच्या सत्रात मतदानाचा जोरही चांगला बघायला मिळतो आहे. सर्वच मतदार केंद्रांवर रांगा लावून मतदान होतं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि गुजराच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनीही आज मतदानाचा हक्क बजावला.
Continues below advertisement