अहमदनगर : शनी मंदिर अधिकृतरित्या सरकारच्या ताब्यात
Continues below advertisement
अहमदनगरमधील शनीशिंगणापूर मंदिर आता कायदेशीररित्या महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात आलंय... काल रात्री विधानसभेत
श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त विधेयक 2018 राज्य सरकारने मंजूर केलंय.. मंदिरावर आता सरकारचा ताबा आल्याने शनी मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांनाही प्रवेश मिळणार आहे...
श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त विधेयक 2018 राज्य सरकारने मंजूर केलंय.. मंदिरावर आता सरकारचा ताबा आल्याने शनी मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांनाही प्रवेश मिळणार आहे...
Continues below advertisement