Akshaya Tritiya | नगरचं ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीला आंब्यांची आरास | अहमदनगर | ABP Majha
Continues below advertisement
अक्षय्य तृतीयेनिमित्त अहमदनगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपती मंदिरात आंब्यांची सजावट करण्यात आलीय. यावेळी बाप्पाला साडेतीन हजार आंब्यांचा नैवद्य दाखवला. गणपतीला आंब्याची आरास करण्याचं हे पहिलेच वर्ष आहे. त्यामुळे भाविकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सजावट केलेला हा आंबा प्रसादच्या रूपाने सेवाभावी संस्थाना तसेच भाविकांना वाटण्यात येणार आहे.
Continues below advertisement