अहमदनगर : हजारो गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या, टोळ्याही जेरबंद

Continues below advertisement
सततच्या गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत असणाऱ्या अहमदनगर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलिसांनी राबवलेल्या ऑल आऊट मोहिमेअंतर्गत गेल्या एका महिन्यात वॉरंटमधील 1900 आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत, तर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram