अहमदाबाद : खोटं बोलण्याच्या नादात 'विकास' वेडा झाला : राहुल गांधी
Continues below advertisement
खोटं बोलण्याचा नादात मोदी सरकारचा विकास वेडा झाला, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधींनी आज अहमदाबादमध्ये सभा घेतली. यावेळी अमित शाह यांच्या मुलाच्या कंपनीवर झालेल्या आरोपांवरही त्यांनी मोदींवर जहरी टीका केली.
Continues below advertisement