अहमदनगर : मिठाईचे पैसे मागितल्याच्या रागातून वीज तोडली, महावितरणच्या अधिकाऱ्याचा प्रताप
Continues below advertisement
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यात 'महावितरण'च्या अधिकाऱ्याचा माजोरडेपणा पाहायला मिळाला आहे. मिठाईचे पैसे मागितल्याचा राग आल्यामुळे उपअभियंता चौगुले यांनी तुलसीदास चौधरी यांच्या मिठाईच्या दुकानाचा वीजपुरवठा खंडित केला.
वीज तोडल्यामुळे 70 हजाराचं नुकसान झाल्याचा दावा मिठाई दुकानदार तुलसीदास चौधरी यांनी केला आहे. नुकसान भरपाई आणि उपअभियंत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी चौधरींनी केली असून या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.