अहमदनगर : कोपर्डीचा निकाल लागताच श्रीगोंदा ते कोपर्डी बससेवा बंद
Continues below advertisement
कोपर्डी खटल्याचा निकाल लागताच दुसऱ्याच दिवशी श्रीगोंदा ते कोपर्डी ही बससेवा परिवहन महामंडळानं बंद केली आहे. कोपर्डीच्या घटनेनंतर भीतीपोटी अनेक मुलींनी शाळेत जाणं बंद केलं होतं. त्यासाठी श्रीगोंद्याहून कुळधरण, कोपर्डी आणि पुढे शिंदा अशी बस सुरु करण्यात आली होती.
Continues below advertisement