अहमदनगर: सायरन वाजल्याने नगरमध्ये जिल्हा बँकेवरील दरोड्याचा प्रयत्न फसला!
Continues below advertisement
अहमदनगरमधील वाळवी गावात असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेवर दरोड्याचा प्रयत्न झाला. परंतु सायरन वाजल्याने चोरट्यांचा बँक लुटण्याचा प्रयत्न फसला.
चोरट्यांनी गुरुवारी रात्री जिल्हा बँकेच्या दरवाजाची पाच कुलुपं तोडली. मात्र त्याच वेळी सायरन वाजल्याने त्यांना तिथून पळ काढावा लागला. बॅंकेत सुमारे 40 लाख रुपयांची रक्कम होती.