अहमदनगर : परवानगी न दिल्यास जेलमध्ये आंदोलन करणार : अण्णा हजारे
Continues below advertisement
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जनलोकपालसाठी राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. मात्र या आंदोलनासाठी सरकार जागा देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पंतप्रधान कार्यालय आणि गृहमंत्रालयाला पत्र पाठवूनही जागा मिळत नाही, असं अण्णांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement