अहमदनगर : गुन्हेगारी रोखण्यासाठी नगर पोलिसांचं बक्षीस कार्ड

Continues below advertisement
एकाच महिन्यात दुहेरी हत्याकांडाच्या दोन घटना घडल्यामुळे अहमदनगर पोलीस सतर्क झाले आहेत. गुन्हा आणि त्यासंबंधित माहिती देणाऱ्यांना बक्षीसं देण्याचा निर्णय नगर पोलिसांनी घेतला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram