
अहमदाबाद : 'पद्मावत'ला विरोध, करणी सेनेची अहमदाबादेत तोडफोड
Continues below advertisement
अहमदाबादमध्ये पद्मावत चित्रपटाला होणारा विरोध टोकाला पोहोचलाय...करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी अहमदाबादमधील चित्रपटगृहांबाहेरील गाड्यांना आग लावली, तर चित्रपटगृहात तोडफोड केली...शहरातील वस्त्रापुर आल्फावन म़ॉल, हिमालया मॉल, तसेच पीव्हीआर मॉल बाहेर उभ्या गाड्यांना करणी सेनेच्या कार्यकरत्यानी आग लावली...गर्दीला पांगवण्या साठी पोलिसांना हवेत गोळीबारही करावा लागला.
Continues below advertisement