अहमदाबाद : बैलाने महिलेला हवेत भिरकावलं, थरार सीसीटीव्हीत कैद

Continues below advertisement
स्त्यानं निमूटपणे चालणारा बैल अचानकपणे हिंसक झाल्यावर काय होतं, हे अहमदाबादच्या एका रस्त्यावर पाहायला मिळालं.... रस्त्यावरुन चालणाऱ्या महिलेला बैलानं चक्क हवेत भिरकावल्याची घटना अहमदाबादमध्ये घडली आहे. रस्त्यावरुन अतिशय शांतपणे हा बैल चालत जात होता. तो अचानक हिंसक होईल, याची कुणालाही कल्पना नव्हती.. मात्र काही वेळेतच समोरच्या महिलेला त्यानं जोरदार धडक दिली. आणि त्यानंतर पुन्हा तो बैल शांतपणे तिथून निघून गेला.. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram