Maharashtra Rain Update:अनेक भागांत शेतीचं मोठं नुकसान,शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे सरकारचे आदेश
abp majha web team
Updated at:
23 Jul 2023 07:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक भागांत शेतीचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे सरकारचे आदेश .. विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची हजेरी.. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे सरकारचे आदेश .. संपूर्ण महाराष्ट्र पावसाने व्यापला..