लखनऊ : उंदरांनी पाया पोखरला, आग्रातील इमारत पत्त्यासारखी कोसळली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
उंदरांनी इमारतीचा पाया पोखरल्यानं तीन मजली इमारत पत्त्य़ाच्या बंगल्यासारखी कोसळली.. आगरा शहरातमध्य़े ही घटना घडली आहे.. सुदैवाची गोष्ट अशी की या इमारतीतल्या लोकांनी वेळीच ही इमारत खाली केल्यानं जीवीतहानी टळली.. इमारतीची अवस्था जर्जर झाल्यानं काही दिवसांपूर्वीच रहिवाशांनी ही इमारत सोडली होती.. सुधीर वर्मा असं या इमारतीच्या मालकाचं नाव आहे.. इमारत कोसळण्याचा हा विडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय..