VIDEO | शरद पवारांच्या माघारीनंतर राजू शेट्टी माढ्यासाठी आग्रही | पुणे | एबीपी माझा
शरद पवार यांनी माढा मतदार संघातून माघार घेतल्यानंतर आता अनेक नेत्यांचा त्या जागेवर डोळा असल्याचं दिसून येत आहे. राजू शेट्टी यांची माढा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचं दिसून येत आहे.