Food Adulteration | मुलुंडमधील आमरसात रासायनिक पदार्थ मिसळणाऱ्या कारखान्यावर धाड | ब्रेकफास्ट न्यूज | ABP Majha
Continues below advertisement
अन्न व औषध प्रशासनाने मुलुंडमधल्या राज इंडस्ट्रीयल इस्टेट येथील विजय स्टोअर्स या आंब्याचा रस बनवणाऱ्या कारखान्यात धाड टाकली. आंब्याच्या रसात मिसळवण्यासाठी असलेले रासायनिक पदार्थ तसेच तीन हजार चारशे पंचवीस किलो रस जप्त केला.
Continues below advertisement