रस्त्यांवरील खड्ड्यांच्या परिस्थितीवर आदित्य ठाकरें, धनंजय मुंडें, चंद्रकांत पाटील यांचं ट्वीट
शिवसेनेचे नेते आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या गाडीला रस्त्यावरील खड्ड्याचा फटका बसलाय. दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी नाशिकला जात असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचे टायर घोटीजवळ फुटले.
एबीपी माझाच्या या बातमीनंतर आदित्य ठाकरें, धनंजय मुंडें, चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.
एबीपी माझाच्या या बातमीनंतर आदित्य ठाकरें, धनंजय मुंडें, चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.