नवी दिल्ली : रेल्वेच्या तिकिटाच्या आरक्षणासाठी 'आधार' सक्तीचं!
Continues below advertisement
येत्या एप्रिल महिन्यापासून रेल्वे तिकीटाच्या आरक्षणासाठी आधार कार्डची सक्ती केली जाणार आहे. तसेच पत्रकार कोट्यासाठी आधारचा नियम या आठवड्यापासूनच लागू होणार आहे. आधारकार्डची सक्ती केल्यास बोगस नावाने तिकिट आरक्षण करण्याचे प्रकार कमी होतील, असं रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणनं आहे. याचा परिणाम म्हणून सर्वसामान्यांना रेल्वेच्या तिकिटदरात तिकीट मिळेल.
Continues below advertisement