बहुप्रतिक्षीत 'साहो' चित्रपटातील श्रद्धा कपूरचा फर्स्ट लूक समोर आला आहे. यामध्ये श्रद्धा काहीशी रागात दिसत आहे. पण सोशल मीडियावर तिच्या लूकला पसंती मिळत आहे.