सुशीलकुमार शिंदेंच्या नातवासोबत रिलेशनशीपबद्दल सारा म्हणते...
30 Jan 2019 01:51 PM (IST)
अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची कन्या, नवोदित अभिनेत्री सारा अली खानने पहिल्यांदाच आपल्या रिलेशनशीपबद्दल उघड बोलणं पसंत केलं आहे.
Sponsored Links by Taboola