VIDEO | मतदान करताना विचारपूर्वक करण्याचं आवाहन अभिनेते सयाजी शिंदेंचं आवाहन | सोलापूर | एबीपी माझा
Continues below advertisement
देशात पूर्वीही वातावरण गढूळ होतं, पण सध्या ते जास्त गढूळ झालं आहे, त्यामुळे मतदान करताना विचारपूर्वक मतदान करा असं आवाहन अभिनेता सजायी शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. अमोल पालेकर, नयनतारा सहगल यांच्या प्रकरणांसह निसर्ग संवर्धनाबद्दल सयाजी शिंदेंशी आपलं वक्तव्य मांडलं आहे.
Continues below advertisement