अभिनेता राजेश शृंगारपुरे पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात!
मराठी बिग बॉसच्या घरात आणखी एका पाहुण्याची एण्ट्री होणार आहे. पण हा पाहुणा दुसरा तिसरा कोणी नसून, अभिनेता राजेश शृंगारपुरे आहे. वाईल्ड कार्ड एण्ट्रीद्वारे राजेश शृंगारपुरेचं बिग बॉसच्या घरात पुनरागमन होणार आहे. आज किंवा उद्याच राजेश पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात दिसेल.