नरेंद्र मोदी माझ्यापेक्षा उत्तम अभिनेते - प्रकाश राज
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिप्पणी करणं दाक्षिणात्य अभिनेत प्रकाश राज यांना महागात पडण्याच्या शक्यता आहे. याप्रकरणी एका विकालानं लखनऊ कोर्टात तक्रार दाखल केली आहे. ‘पंतप्रधान मोदी माझ्यापेक्षा चांगले अभिनेते आहेत, त्यामुळे मला मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार त्यांना देण्यात यावे’, असे प्रकाश राज यांनी म्हटलं होतं.
Continues below advertisement