अमरावती : वाहतूक पोलिसाला मारहाणप्रकरणी आमदार बच्चू कडूंना एक वर्षाची शिक्षा
Continues below advertisement
वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी अपक्ष आमदार बच्चू कडू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचसोबत, आमदार कडू यांना 600 रुपये दंडही भारावा लागणार आहे. अचलपूर कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.
गेल्या वर्षी चांदूर बाजारमध्ये वाहतूक पोलिस इंद्रजित चौधरी यांना आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणात आज शिक्षा सुनावण्यात आली. आमदार बच्चू कडू यांना 1 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून, त्यासोबत 600 रुपये दंडही भरावा लागणार आहे.