Mum-Pune Express Way | मुंबई-पुणे एक्सप्रेसवर गाडी दुभाजकाला धडकून अपघात, चालकाचा मृत्यू | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतल्या पूर्व द्रुतगती मार्गावर ट्रेलर आणि टेम्पोच्या अपघात झाला. भांडुपजवळ ट्रेलर टेम्पोला धडक देऊन दुभाजकावर चढलाय यात दोघे किरकोळ जखमी झालेत.त्यामुळे मुंबईहून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर काही काळ वाहतूककोंडी झाली होती.