ABP News

स्पेशल रिपोर्ट : नागपूर : 26/11 चा मास्टर माईंड अबू जुंदालच्या डोक्यात काय शिजतंय?

Continues below advertisement
नागपूर: मुंबईवरील 26/11 हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावलेला दहशतवादी अबू जुंदाल, सध्या मुंबईतील मध्यवर्ती कारागृहात आहे. मात्र त्याच्या कुरापती जेलमध्येही सुरुच आहेत.

26/11 हल्ल्याच्या मास्टर माईंडपैकी एक असलेला अबू जुंदाल सध्या ‘माईंड गेम’ खेळत आहे. जुंदाल भारतीय कायद्याचा वापर करत, आरटीआय अर्थात माहिती अधिकाराच्या सहाय्याने राजकीय माहिती गोळा करण्याच्या प्रयत्नात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram