मुंबई : खाण्याचा आणि न खाण्याचा बर्फ कसा ओळखाल?
Continues below advertisement
आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी महत्वाची बातमी... उसाचा रस, शितपेय तसंच अनेक खाद्य पदार्थांमध्ये बर्फाचा सर्रास वापर होतो. मात्र तो बर्फ खाण्यासाठी योग्य आहे का, असा सवाल आपल्याला कधीतरी पडला असलेचं. मात्र, यापुढे खाद्य बर्फ आणि अखाद्य बर्फ अशी प्रतवारी करण्याचा निर्णय राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं घेतलाय.
Continues below advertisement