नवी दिल्ली : 'आप'च्या 20 जागांवर आत्ता निवडणूक झाल्यास कुणाचा कौल?

Continues below advertisement
नवी दिल्ली: सत्ताधारी आम आदमी पक्षाचे एक दोन नव्हे तर तब्बल 20 आमदार अपात्र ठरण्याची शक्यता आहे. याप्रकरणी निवडणूक आयोग राष्ट्रपतींकडे शिफारस करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आपने आपल्या 21 आमदारांना संसदीय सचिवपद दिलं आहे. ही सर्व लाभाची पदं आहेत. त्यामुळे या आमदारांचं सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि वकील प्रशांत पटेल यांनी मार्च 2015 मध्ये राष्ट्रपतींकडे याचिकेद्वारे केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram