माझा विशेष : आयपीएस हिमांशू रॉय यांनी आत्महत्या का केली?
Continues below advertisement
राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी आज (11 मे) आत्महत्या केली. मुंबईतील राहत्या घरी दुपारी पावणेदोनच्या सुमारास त्यांनी तोंडात गोळी झाडून आयुष्याची अखेर केली. त्यांच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट मिळाली आहे.
आजारपणातून आलेल्या नैराश्येतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला आहे. मुंबई पोलिसांनी परिपत्रक काढून ही माहिती दिली आहे.
हिमांशू रॉय यांचा पार्थिव पोस्टमॉर्टेमसाठी जीटी रुग्णालयात पाठवला असून आज रात्री 10 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.