माझा विशेष : नक्षलवादी मोदींच्या जीवावर उठलेत?
राजीव गांधींच्या हत्येप्रमाणेच पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट शिजत असल्याची धक्कादायक माहिती आज पुणे सत्र न्यायालयात समोर आली... आणि याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुजोरा दिला.. धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती एल्गार परिषदेची.. नक्षलवादाचा या सगळयात महत्वाचा रोल असल्याचं बोललं जातंय.. दुसरीकडे भाजपनं दिल्लीत पत्रकार परिषद घेत याला राजकीय किनार असल्याचा आरोप केलाय..