VVPAT | कोर्टाने नकार देऊनही विरोधकांचा VVPAT पडताळणीचा हट्ट का?| माझा विशेष | ABP Majha
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीत मतांचं व्हीव्हीपॅटसोबत पडताळणीची मागणी करणाऱ्या 21 विरोधी पक्षांना सर्वोच्च न्यायालयाने झटका देत त्यांची याचिका फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टाने आज (7 मे) विरोधी पक्षांची फेरविचार याचिका फेटाळली, ज्यात 50 टक्के मतांची व्हीव्हीपॅटसोबत पडताळणी करण्याचा आदेश निवडणूक आयोगाला द्यावा, मागणी केली होती. मागील आदेशात सुधारणा करण्याची आवश्यकता वाटत नाही, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
Continues below advertisement