माझा विशेष : बँकांनी वाटली एक लाख कोटींची खिरापत!

Continues below advertisement
बँकिंग क्षेत्र दिवसेंदिवस अडचणीत येतंय अशी ओरड सुरू आहे. विशेषतः नोटाबंदीनंतर तर बँकांचे प्रचंड हाल होतायत असा आवाज सगळीकडून येतोय ... मात्र या सगळ्यातून बँकांना बाहेर पडण्याची इच्छा आहे की नाही असा प्रश्न पडेल अशी आकडेवारी समोर आलेय.. मागील आर्थिक वर्षाच्या अहवालातील आकडेवारीनुसार बँकांनी तब्बल 10 बँकांनी 2017-18 या आर्थिक बँकांनी तब्बल 1 लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज राईट-ऑफ केलंय...धक्कादायक बाब म्हणजे २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१७-१८ मध्ये या   राईट ऑफ्समध्ये तब्बल ५० टक्क्यांनी वाढ झालीये. सेंट्रल बँकेच्या एका अहवालानुसार तर २०१४ ते २०१७ सप्टेंबर या राष्ट्रीय बँकांनी तब्बल २ लाख ४२ हजारांची कर्जमाफी देऊ केलीए. एकीकडे बँकेच्या अनुत्पादक भांडवलात म्हणजेच NPA मध्ये वाढ होत असताना  कर्जबाजारी कंपनीकडून कर्जाची सक्तीनं वसुली करायची सोडून बँकाकडून खुल्या हातानं त्यांची कर्ज राईट ऑफ करताना दिसतायत
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram