माझा विशेष : श्रीदेवीच्या मृत्यूचं कव्हरेज मीडिया जरा अतीच करतोय?
Continues below advertisement
प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या दुबईतील मृत्यूनंतर प्रसारमाध्यमांनी त्याच्या कव्हरेजचा अतिरेकच केला. गेल्या तीन दिवसात माध्यमांनी दिवसभर श्रीदेवीसंबंधीत बातम्या दाखवण्यावर भर दिला. मात्र श्रीदेवीच्या मृत्यूचं कव्हरेज करताना मीडियाने अतिरेकच केल्याचं सर्वच स्तरातून बोललं जात आहे.
Continues below advertisement