माझा विशेष : भाजप पहिला डाव जिंकला, आता काँग्रेस काय करणार?

Continues below advertisement
कर्नाटकाच्या सत्तेची दोरी आता भाजपच्या हातात येणार हे आता अधिकृतरित्या स्पष्ट झालं आहे. कारण राज्यपाल वजूभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना सत्तास्थापनेसाठी अधिकृत आमंत्रण दिलं आहे. त्यामुळे उद्या सकाळी नऊ वाजता येडियुरप्पा यांचा शपथविधी होणार आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला राज्यपालांतर्फे 15 दिवसांचा अवधीही देण्यात आला आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram